Bach Flower Remedies Webinar in Marathi

Categories: Bach Flower Remedies
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

पुष्पौषधी, आनंदाची गुरु किल्ली, चला सकारात्मक बनूया . . . एक अद्भुत आणि चमत्कारी चिकित्सा पद्धति . . .

प्रथमच मराठीत . .

*मुख्य उपयोग :*
• स्ट्रेस, ताण तणाव कसा दूर करायचा ?
• अतिविचार कसे बंद करायचे?
• निर्णय क्षमता कशी वाढवायची ?
• कोणत्याही प्रकारची भीती कशी संपवायची?
• भूतकाळ कसा सहज विसरायचा?
• राग येणे कसे बंद करायचे ?
• दुसर्यांना किंवा स्वतःला क्षमा कसे करायचे ?
• टीका करण्याची सवय, स्वतःला किंवा इतरांना दोष देणे?
• अपराधीपणाची भावना कशी बंद करायची?
• मत्सर, द्वेष, स्वतःचा किंवा दुसर्यांचा तिरस्कार, बदला घेण्याचे विचार कसे बंद करायचे ?
• जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, धक्कादायक घटना किंवा बातमी, मानसिक अपघात यातून कसे बाहेर पडायचे ?
• शारीरिक आजारांसाठी कसा उपयोग करायचा?
• अंतर्मुख / लाजाळूपणा स्वभाव कसा बदलायचा?
• आत्मविश्वास कसा पटकन मिळवायचा? आत्मविश्वास नसणे किंवा कमी असणे.
• “नाही” म्हणायला कसे शिकायचे?
• परीक्षा आणि मुलाखत या साठी कोणत्या रेमेडीज वापरायच्या?
• कोणत्याही धक्कादायक घटनेतून सहज आणि लगेच कसे बाहेर पडायचे?
• वर्चस्व गाजवणाऱ्या डॉमिनेटिंग व्यक्तींना कसे बदलायचे?
• स्वतःच्या अप्रियतेची / कमी सुंदर असल्याचा न्यूनगंड कसा काढून टाकायचा?
• स्वार्थी लोकांना कसे बदलवायचे ?
• सकारात्मक दृष्टिकोन कसा तयार करायचा?
• आत्महत्येचे विचार कसे लगेच बंद करायचे?
• आशादायक विचार (होप्स) कसे परत मिळवायचे?
• मनामध्ये प्रेम कसे तयार करायचे ?
• आळस कसा बंद करायचा?
• इतरांबद्दल खुप काळजी करणे बंद कसे करायचे?
• प्रेग्नन्सी मध्ये रेमेडीज कश्या उपयोगी असतात?

 

🖥️ बॅच फ्लॉवर रेमेडीज (पुष्पौषधी) ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स (मराठी)

📝 *या कोर्समध्ये काय शिकाल ?*

  • डॉ. एडवर्ड बॅच व फ्लॉवर रेमेडीज (इतिहास)
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज काय आहेत ?
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज कधी वापराव्यात ?
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज कुणासाठी वापरता येतात?
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज चे साईड इफेक्टस ?
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज कसे बनवतात ?
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज कुठे मिळतात आणि कश्या ऑडर कराव्यात ?
    • बॅच फ्लॉवर रेमेडीज कश्या वापराव्यात (Practical)? (इंडियन & ओरिजिनल)
    • स्वभाव का आणि कसा बदलावा?
    • टाईप आणि मूड रेमेडीज ?
    • संपूर्णं ३८ रेमेडीज चे विविध उपयोग उदाहरणासहित
    • Rescue Remedy काय आहे ? कधी वापरावी ?

*फ्री बोनस :*
• PDF बुक : बैच फ्लावर रेमेडीज एक अद्भुत एवं चमत्कारी चिकित्सा पद्धति (हिंदी)
• PDF नोट्स : बैच फ्लावर रेमेडीज नोट्स (मराठी)
• PDF बुक : ५ इंग्लिश फेमस बुक्स (English)
• 1 Year ऍक्सेस : फेसबुक ग्रुप, शिकण्या साठी व अनुभव शेअर करण्यासाठी

 

*या कोर्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपुर्ण अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईन व्हिडीओच्या माध्यमातून शिकवला जातो व  तुम्ही पाहिजे तेंव्हा त्याचा अभ्यास किंव्हा उजळणी करू शकता  :*

◆ वेळ : तुमच्या वेळेनुसार

◆ ठिकाण : तुमचा मोबाईल / Smart TV / Laptop

◆ माध्यम : मराठी

 

विशेष नोंद :आपल्या विशेष ऑफरचा फायदा घेण्यासाठी आताच आपले नाव नोंदवा, धन्यवाद

 

WhatsApp : 8857930541

📚 अनुभवी प्रशिक्षक 📚

गणेश हिवरकर, पुष्पऔषधी तज्ज्ञ

[contact-form to=”ganeshthivarkar@gmail.com” subject=”FFN : Query From User (Marathi)”][contact-field label=”Name” type=”name” required=”1″][contact-field label=”Email” type=”email” required=”1″][contact-field label=”Mobile Number” type=”text” required=”1″][contact-field label=”Message” type=”textarea” required=”1″][/contact-form]

Show More

Course Content

Bach Flower Remedies Webinar in Marathi
Bach Flower Remedies Webinar in Marathi

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet